बाळासाहेबांना मानाचा मुजरा' या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी बाळासाहेबांच्या आठवणी सांगितल्या. या वेळी अभिनेता संजय दत्तही बाळासाहेबांबद्दल भरभरून बोलला.